झाडाचे महत्त्व वर मराठी निबंध | Essay on Importance of Trees in Marathi

--

झाडाचे महत्त्व वर मराठी निबंध Essay on Importance of Trees in Marathi:पृथ्वीतलावावर जीवन शक्य आहे याचे मुख्य कारण म्हणजे निसर्ग. कारण पृथ्वी हा संपूर्ण विश्वातील एकमेव ग्रह आहे जिथे झाडे आणि वनस्पती आहेत. आपण झाडांना देवाचेच रूप मानले पाहिजे, त्यांच्यामुळेच येथे सर्व जीवांचे जीवन शक्य झाले आहे.

झाडाचे महत्त्व वर मराठी निबंध | Essay on Importance of Trees in Marathi

वृक्षाचे महत्त्व मराठी निबंध Importance of Trees Essay in Marathi

झाडांना आपण हिरवे सोने देखील म्हणतात, कारण संपूर्ण पृथ्वीवरील इतर कोणत्याही गोष्टींशी झाडांची तुलना केली जाऊ शकत नाही, झाडे आपल्याला अतिशय मौल्यवान गोष्टी प्रदान करतात. झाडांपासून आपल्याला श्वास घेण्यासाठी प्राणवायू ऑक्सिजन प्राप्त होतो. याशिवाय हिरव्या भाज्या, फळे इत्यादी जीवनावश्यक गोष्टी आपल्याला झाडांपासूनच मिळतात. निसर्गाने केलेल्या या परोपकाराची आपल्याला कधीच परतफेड करता येणार नाही.

संपूर्ण निबंध वाचण्यासाठी येथे क्लीक करा.

--

--

Marathi Mahiti
Marathi Mahiti

Written by Marathi Mahiti

प्रेरणादायक कहाणी , निबंध , जीवन चरित्रे , सुविचार , शालेय भाषणे , मराठी संस्कृती इत्यादी बद्दल माहिती आपण इथे वाचू शकता .

No responses yet